पोस्ट्स

आधुनिक मराठी कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अस्वस्थ काळाच्या तुकड्यावर | मराठी कविता

इमेज
अस्वस्थ काळाच्या तुकड्यावर काळाच्या अस्वस्थ तुकड्यावर शोधतेय एक अदीम गुहा जिथे घेता येईल चिर निद्रा गौतमाच्या निर्वाणा सारखी जिवलगाने करावी दगाबाजी अगदी तसे कोणी वळवलेत वेदनांचे असंख्य प्रवाह ह्रदयाकडे शापित अश्वत्थाम्या सारखे हे अमरत्वाचे क्षण उःशाप देवून  कोणतरी घ्यावेत परत धरेने करावेत आपले कनवाळू हात पुढे अन् घ्यावा सामावून आपल्यात  हा बाईपणाचा बंदिस्त जन्म उद्या तिच्याच उदरातून उगवून येईन एखादा पिंपळ वृक्ष होवून किंवा घेईन जन्म पाखराचा आभाळभर उडणाऱ्या छाया बेले, नांदेड.  On Restless piece of Time...... I am searching An ancient cave On restless piece of Time To take eternal sleep Like lord Buddha’s Nirvan A bosom friend  Becomes a traitor Like that thousands  of arrows pierced   My heart. The cursed moments  Of life like Ashwatthama’s Bleeding wound, Some one has to pardon Take them back. The sage has to extend The kind hand to grab The caged womanhood  And let borne peepal tree From her womb  Or take birth a...