कविता/ प्रार्थना



आरदास..
आजान...
पंचशील..
पसायदान...
एक व्हावी प्रार्थना 
सुर सारे एक व्हावे 
प्रेम कोसळावे 
बरसणाऱ्या
पावसासोबत
मिसळावे
सृष्टीच्या अणूरेणूत
 एक व्हावे रंग सारे
नभाच्या छातीवर 
उगवून यावा 
इंद्रधनू मानवतेचा 

छाया बेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .