पोस्ट्स

मानवी उत्क्रांती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उत्क्रांत | कविता

इमेज
कोणतंही नातं  जोडून जवळ आला  तरीही त्याची धाव  फक्त तिच्या देहापर्यंत  असते तिच्या  आत्म्यापर्यंत जावून अंतरात्म्यात विरघळून जावा एवढा उत्क्रांत  नाहीच झाला तो अजून ©®छाया बेले