उत्क्रांत | कविता








कोणतंही नातं
 जोडून
जवळ आला 
तरीही
त्याची धाव 
फक्त तिच्या
देहापर्यंत 
असते
तिच्या 
आत्म्यापर्यंत
जावून
अंतरात्म्यात
विरघळून
जावा एवढा
उत्क्रांत 
नाहीच झाला
तो
अजून

©®छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .