अल्पपरिचय - छाया बेले साहित्य प्रवास


 बेले छाया
प्रकाशित साहित्य ः

१) लढाई अस्तित्वाची   ( कविता संग्रह) - १ जुलै २०१२

२) चकवा  ( कथा संग्रह )  १४ एप्रिल २०१५
( राज्य ग्रंथ निवड समितीने शासनमान्य ग्रंथालयाकरिता शिफारस केलेले पुस्तक - मुख्य यादी क्र . (९२०/२०१५)

३) घर याचे  ह्रदयी माझ्या  (कविता संग्रह ) १ जानेवारी २०१८

४) वैशाख वणवा ( कथा संग्रह )२८ नोव्हेंबर २०१८(म.सा.प. पुरस्कार , सिन्नर )

५) फरफट ( कादंबरी ) २०२० ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कार)

६) हॅपी होमच्या भिंतीआड ( कविता संग्रह) १४ जुलै २०२३

७)पारबता (कादंबरी) १० नोव्हेंबर २०२४  (शासनाच्या ग्रंथ यादीत निवड -२०२४)

पुरस्कार :

१) उत्कृष्ट वाड़मय  निर्मिती पुरस्कार२०१३ ( राज्य स्तरीय )
मुक्तासाळवे सार्वजनिक वाचनालय , उदगीर ,जि .लातूर

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार  २०१४(राज्यस्तरीय )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर

३) गुरु रविदास साहित्य पुरस्कार २०१५ , नांदेड  राज्यस्तरिय
अखिल भारतीय  गुरू रविदास समता परिषद

४) क्रांतीगुरू लहुजी साळवे
पुरस्कार , राज्यस्तरीय  ( नांदेड )
२०१६
अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य

५)  आद्यक्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे  साहित्य साधना पुरस्कार २०१८
( राज्यस्तरीय )  श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय  सेवाभावी संस्था गुंधा , ता.लोणार ,जि.जालना

६) विद्रोही कवयित्री पुरस्कार 
( राज्यस्तरीय ) २०१९
अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषद, महाराष्ट्रराज्य, पुणे

७)डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार २०१९ ,लातूर

8) महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, शाखा सिन्नर ( सर्वोत्कृष्ट कथासंग्रह , वैशाख वणवा ) 2019

9) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यासनचा राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कार (फरफट कादंबरीस) 2022

10) अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद नांदेड तर्फे कवी भुजंग मेश्राम उलगुलान राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ ( हॅपी होमच्या भिंतीआड ) या कविता संग्रहास .

11) शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी - पिंपळवाडी तर्फे ( श्री शिवाजी चाळक पुरस्कृत - सीतासखा स्मृती शिवांजली साहित्य सन्मान -2024) हॅपी होमच्या भिंतीआड या कविता संग्रहास. 

12) अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर तर्फे 

१३) शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार२०२३-२०२४ ( कवितासंग्रह -हॅपी होमच्या भिंतीआड)

( साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनव्रती  पुरस्कार राज्यस्तरीय -2024)

१४) अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य 

(साहित्य गौरव पुरस्कार २९२५)

१५) प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार -२०२५ (कवितासंग्रह -हॅपी होमच्या भिंतीआड )

* नांदेड विद्यापीठात छाया बेले यांचे समग्र साहित्य या विषयावर वर PhD सुरू आहे.

*अमरावती विद्यापीठात मराठवाड्यातील दहा आंबेडकरी कथाकार या विषयांत कथांवर PhD झालेली आहे.

*MGM विद्यापीठात लढाई अस्तित्वाची या कविता संग्रहाचा समावेश.वर्ष -२०१५-२६


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .