पोस्ट्स

कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हम हिंदुस्तानी #humhindustani

इमेज
           मेरे देश के वीर जवान भाइयों को मेरा कृतज्ञता से भरा शत-शत नमन ये कहानी वैसे तो काल्पनिक है, लेकिन हर वीर जवान की वीरता को दर्शाती है। यह मेरे देश के हर एक वीर जवान की कहानी है। ये कहानी उन वीरों को समर्पित है, जिन्होंने देश की आन-बान-शान के लिए अपनी जान तक को हँसते-हँसते न्योछावर कर दिया। भारत भूमि की ये धरती संतों की, महापुरुषों की, वीरों की पावन धरती है। इस मिट्टी में कई महापुरुषों ने जन्म लिया और अपने कार्य से भारत देश की मिट्टी को गौरवान्वित कर दिया। जब-जब इस देश पर जरा सी आंच आई, तब-तब देश के वीरों ने अपनी जान की बाजी लगा दी। अपने माँ की ममता, बाप का साया, बहन की राखी, बच्चों का भविष्य, पत्नी का सिंदूर, महबूबा के सपने सब तिरंगे में लिपटाकर देश को भेंट चढ़ा दिए। ऐसे ही एक वीर की कहानी हम आपको बताने जा रहे हैं, जिसके शौर्य ने भारत देश का सीना चौड़ा कर दिया। जिसकी शहादत ने हर एक भारतवासी की आँखें नम कर दी। महाराष्ट्र संतों की और शूर वीरों की भूमि है। कई महापुरुषों ने इस मिट्टी में जन्म लिया है, अपने कार्य से इस भूमि को गौरवान्वित कि...

छोटीशी आशा | मराठी कथा

इमेज
छोटीशी आशा  प्रिय आकाश, मला घराबाहेर पडून आज एक वर्ष झालं. या वर्षभरात कितीतरी वेळा तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं, पण प्रत्येक वेळी हातात पेन घेतला की वाटायचं - माझ्याकडून नकळत तुमचं मन दुखावलं जाईल. म्हणून पुढे ढकलत गेले. आज बाहेर पाऊस कोसळतोय आणि त्याने मनातली सगळी दारं उघडली आहेत. म्हणून आज थांबता आलं नाही. आजच्या या पावसाने मला पुन्हा उटीत नेऊन उभं केलंय. आपण लग्नानंतर उटीला गेलो होतो, तेव्हाही असाच पाऊस होता. आपण व्हरांड्यात उभे होतो, समोर धुक्यात हरवलेले डोंगर होते. अचानक मी पायऱ्या उतरून पावसात गेले. मनसोक्त भिजले. मनात एक छोटीशी इच्छा होती - तुम्हीही यावं आणि आपण दोघांनी मिळून भिजावं. पण तुम्ही तिथेच थांबलात. चेहऱ्यावर तेच शांत, प्रसन्न हसू. तुम्ही मला थांबवलं नाहीत, फक्त पाहत राहिलात. मी चिंब भिजून आत आले तेव्हा तुम्ही टॉवेल घेऊन उभे होतात. माझं डोकं अलगद पुसून दिलंत आणि गरम कॉफी हातात दिलीत. त्या क्षणी वाटलं होतं, तुम्ही मला किती जपता. आज मागे वळून पाहताना त्या आठवणीचा अर्थ वेगळा लागतो. टॉवेल घेऊन उभं राहणं, गरम कॉफी देणं - ही तुमच्या प्रेमाची भाषा होती. आणि तु...